५/१६/२०१५

दिनविशेष १६ मे




ठळक घटना आणि घडामोडी
१९९६ - अटलबिहारी वाजपेयी भारताच्या पंतप्रधानपदी
जन्म
.
१९२६ - माणिक वर्मा, शास्त्रीय व सुगम संगीत गायिका.
१९३१ - के. नटवर सिंग, भारतीय परराष्ट्र मंत्री.
मृत्यू

१९५० - अण्णासाहेब लठ्ठे, कोल्हापूर संस्थानचे दिवाण; अर्थमंत्री, महाराष्ट्र.
१९९४ - माधव मनोहर, लेखक, समीक्षक.
२००० - माधव गोविंद काटकर, मराठी कवी.





संदर्भ:mr.wilkipedia.com
लेखक :anonymous

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search