५/१८/२०१५

दिनविशेष १८ मे


ठळक घटना आणि घडामोडी
१९७४ - भारताने पोखरण १ परमाणू परीक्षण केले. परमाणू ताकद असणारा सहावा देश झाला..

जन्म
१९३३ - एच. डी. देवेगौडा, भारताचे तेरावे पंतप्रधान.

मृत्यू
१८४६ - बाळशास्त्री जांभेकर, मराठी वृत्तपत्र व्यवसायाचे जनक, दर्पणकार.
१९८६ - कानरू लक्ष्मण राव, स्थापत्य अभियंता.
१९९७ - कमलाबाई रघुनाथराव गोखले, भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या स्त्री कलाकार.संदर्भ:mr.wilkipedia.com
लेखक :anonymous

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search