५/१९/२०१५

दिनविशेष १९ मे





जन्म
१९२६ - स्वामी क्रियानंद, भारतीय तत्त्वज्ञानी.
१९१३ - नीलम संजीव रेड्डी, भारताचे सहावे राष्ट्रपती.
१९३८ - गिरीश कर्नाड, नाटककार, दिग्दर्शक आणि कलाकार.
मृत्यू
१९०४ - जमशेदजी टाटा, आधुनिक औद्योगिक भारताचे शिल्पकार व टाटा उद्योग समुहाचे संस्थापक.
१९५८ - सर जदुनाथ सरकार, भारतीय इतिहासकार.
२००८ - विजय तेंडुलकर, मराठी साहित्यिक.



संदर्भ:mr.wilkipedia.com
लेखक :anonymous

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search