५/२२/२०१५

दिनविशेष २२ मे






जन्म

१७७२ - राजा राममोहन रॉय, आधुनिक भारतातील अग्रगण्य धर्मसुधारक, समाजसुधारक आणि ब्राह्मो समाज संस्थापक.
१८७१ - विष्णू वामन बापट, संस्कृत-मराठी अनुवादक.
१९४० - इरापल्ली प्रसन्ना, भारतीय क्रिकेट खेळाडू.
मृत्यू

१९९१ - श्रीपाद अमृत डांगे, भारतीय साम्यवादी नेता व कामगार पुढारी.
२००३ - डॉ. नित्यनाथ ऊर्फ नीतू मांडके भारतीय हृदयरोगतज्ञ.




संदर्भ:mr.wilkipedia.com
लेखक :anonymous

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search