५/२४/२०१५

दिनविशेष २४ मे




ठळक घटना आणि घडामोडी

१९९३ - मायक्रोसॉफ्टने विन्डोज एन. टी. ही ऑपरेटिंग सिस्टम प्रकाशित केली.
जन्म

१८९९ - काझी नजरूल इस्लाम, क्रांतीवादी, हिंदू-मुस्लिम ऐक्यवादी बंगाली मुस्लिम कवी.
१९२४ - रघुवीर भोपळे, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जादुगार.
मृत्यू

२००० - मजरुह सुलतानपुरी, गीतकार व उर्दू शायर.

संदर्भ:mr.wilkipedia.com
लेखक :anonymous

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search