
जन्म
१४५८ - महमुद बेगडा, गुजरातचा सुलतान.
१९३६ - रुसी सुरती, भारतीय क्रिकेटपटू.
मृत्यू
१९२४ - आशुतोष मुखर्जी, बंगाली शिक्षणतज्ञ.
१९९९ - डॉ. बी. डी. टिळक, संचालक - पुण्याची राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा.
२००१ - नीला घाणेकर, गायिका.
२००५ - सुनील दत्त, भारतीय अभिनेता.
संदर्भ:mr.wilkipedia.com
लेखक :anonymous