५/२८/२०१५

दिनविशेष २८ मे
ठळक घटना आणि घडामोडी

१९९६ - भारताचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा राजीनामा
१९९८ - भारताने केलेल्या अणुचाचणीला उत्तर म्हणून पाकिस्तानने पाच अणुबॉम्ब उडवले.
.
जन्म

१८८३ - स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, भारतीय क्रांतिकारक, प्रभावी वक्ते, मराठी साहित्यिक.
१९०३ - शंतनुराव किर्लोस्कर, मराठी उद्योगपती.
१९२३ - एन. टी. रामाराव, लोकप्रिय तेलुगू अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक, आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री.

मृत्यू

१९६१ - प. कृ. गोडे, प्राच्यविद्या संशोधक .
संदर्भ:mr.wilkipedia.com
लेखक :anonymous

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search