५/३१/२०१५

दिनविशेष ३१ मे




जन्म

१९१० - भा. रा. भागवत, मराठी बालसाहित्यकार आणि विज्ञान कथाकार.
१९२८ - पंकज रॉय, भारतीय क्रिकेट खेळाडू.

मृत्यू

१८७४ - भाऊ दाजी लाड, प्राच्यविद्यापंडित आणि समाजसेवक.
२००२ - सुभाष गुप्ते, भारतीय क्रिकेट खेळाडू, लेग स्पिनर गोलंदाज, त्रिनिदाद येथे.
संदर्भ:mr.wilkipedia.com
लेखक :anonymous

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search