जन्म
१८६१ - रबिन्द्रनाथ टागोर, नोबेल पारितोषिक विजेता साहित्यिक.
१८८० - डॉ. पांडुरंग वामन काणे, कायदेपंडित आणि धर्मशास्त्राचे अभ्यासक; भारतरत्न.
१९२३ - आत्माराम भेंडे, मराठी अभिनेता, दिग्दर्शक, लेखक.
मृत्यू
२००२ - दुर्गाबाई भागवत, मराठी लेखिका, लोक संस्कृती तसेच लोकसाहित्याच्या संशोधक, लेखन विचार स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या.
संदर्भ:mr.wilkipedia.com
लेखक :anonymous