५/०८/२०१५

दिनविशेष ८ मेठळक घटना आणि घडामोडी

१८९९ - रँड वधाच्या प्रकरणी फितुरी करणार्‍या द्रविड बंधूंना ठार मारणार्‍या वासुदेव चाफेकर यांना फाशी.
१९३३ - महात्मा गांधींचे २१-दिवसांचे उपोषण चालू.

जन्म

१९१६ - स्वामी चिन्मयानंद, भारतीय तत्त्वज्ञानी.
मृत्यू

१९८२ - अनिल उर्फ कवि अनिल, मराठी कवी.


संदर्भ:mr.wilkipedia.com
लेखक :anonymous

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search