५/०९/२०१५

दिनविशेष ९ मे
ठळक घटना आणि घडामोडी

१८७४ - मुंबईत घोड्याने ओढलेल्या ट्राम सुरू.


जन्म

१८१४ - दादोबा पांडुरंग तर्खडकर, इंग्लिश व्याकरणकार, ग्रंथकार
१८६६ - गोपाळ कृष्ण गोखले, भारतीय स्वातंत्र्यसेनानी, मराठी समाजसुधारक.
१९२८ - वसंत नीलकंठ गुप्ते, मराठी कामगार चळवळ कार्यकर्ते, लेखक.
.
मृत्यू

१९५९ - कर्मवीर भाऊराव पाटील, मराठी शिक्षणतज्ञ.
१९९८ - तलत मेहमूद, पार्श्वगायक.


संदर्भ:mr.wilkipedia.com
लेखक :anonymous

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search