ब्रिटिश स्मार्टफोन कंपनी Fly ने भारतात स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन सध्या केवळ ऑनलाईन मार्केटिंग वेबसाईट स्नॅपडीलवरच उपलब्ध असणार आहे.Fly च्या या स्मार्टफोनचं नाव आहे Snap असे आहे. हा स्मार्टफोन भारतात फक्त 2 हजार 999 रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहे.Fly Snap ची फीचर्स :


हा स्मार्टफोन 4 इंचाचा असून IPS LCD डिस्प्ले


480 x 800 एवढं रिझॉल्युशन


1.3 GHz क्वॉड-कोर प्रोसेसर


512 MB रॅम


5 मेगापिक्सेल रेअर कॅमेरा


2 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा


सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी उत्तम कॅमेरा क्वालिटी


या स्मार्टफोनची इंटरनल मेमरी 4 जीबी (16 जीबीपर्यंत एक्स्पांडेबल)


4.4 किटकॅट ऑपरेटिंग सिस्टिम


3 जी कनेक्टिव्हिटी


जीपीएस, ब्लूटूथ सारखे ऑप्शन्स


1500mAh बॅटरी बॅकअपत्यामुळे ज्यांना कमी बजेटमध्ये मोबाईल घेयाचं आहे, त्यांच्यासाठी Fly Snap हा उत्तम पर्याय आहे.


संदर्भ: ABP news
लेखक :anonymous
Blogger द्वारा समर्थित.