या स्मार्टफोनची किंमत रु. 10,399 आहे.
कॅनव्हास निर्टो 2 या स्मार्टफोनची ऑपरेटिंग सिस्टिम किटकॅट आहे. बजेट फोन असल्याने याला बाजारात ग्राहकांना आकर्षित करणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे.
कॅनव्हास निर्टो 2चे फिचर्स:
5 इंच डिस्प्ले
2 जीबी रॅम आणि आणि 16 जीबी इंटरनल मेमरी
1.3 GHz मीडियाटेक ऑक्टा कोअर प्रोसेसर
8 मेगापिक्सल रिअर कॅमेरा
2000 mAh बॅटरी क्षमता
संदर्भ: ABP News
लेखक :anonymous