५/०१/२०१५

स्वप्न

स्वप्न माझे पूर्ण झाले ,
आज पुन्हा एकदा थिर्कवेसे वाटते ,
बहरून आले मन माझे ,
आता जगावेसे वाटते ,
जगण्यात माझ्या रंग आलाये ….
आता जगण्यात जगावेसे वाटते ….
स्वप्न माझे पूर्ण झाले

आता जगावेसे वाटते

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search