भाव
कधी चढणारे असतात
कधी घसरणारे असतात
कधी आकडणारे असतात
कधी पसरणारे असतात
भाव-घटी अन् भाव-वाढीचे
वेग-वेगळे कारणं असतात
विकल्या जाणार्या गोष्टींचे
भाव बदलु धोरणं असतात
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…!!!!
Whatsapp Button works on Mobile Device only