लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी। जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी। एवढ्या जगात माय मानतो मराठी॥..मी मराठी माझी मराठी…!!!!

Facebook

!-- BEGINNING OF CODE -->



लागणारे साहित्य:

पाऊण वाटी खवलेला ओला नारळ,१ चमचा फोडणीची मिरची,३ मध्यम वाट्या पातळ पोहे,कोथिंबीर,लिंबू,१ मध्यम कांदा,२-३ चमचे तेल,फोडणीसाठी मोहोरी, हिंग,हळ्द आणि मीठ चवीनुसार


कसे तयार कराल: 

पोहे पातेल्यात थोडे भाजून घ्यायचे. ज्यामुळे ते थोडे चुरचुरीत होतात.
कढल्यात २-३ चमचे तेल गरम करावे मोहोरी, हळद, हिंग घालून फोडणी करावी.भाजलेले पोहे परातीत घ्यावे. त्यात तयार केलेली फोडणी घालावी. नंतर कांदा, ओला नारळ, फोडणीची मिरची, मीठ, चवीपुरती साखर, लिंबू घालावे आणि चांगले चुरून घ्यावे. सर्व पोह्यांना घातलेली फोडणी आणि मिरचीचे लोणचे लागले पाहिजे. जर तिखटपणा जास्त हवा असेल तर लाल तिखट किंवा बारीक चिरलेली मिरची घालावी.सर्व एकत्र करून ७-८ मिनीटे पोहे दडपून ठेवावेत.



संदर्भ: मी मराठी माझी मराठी साठी लीहा. (Responses)
लेखीका : मनाली पवार 



वाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …। marathi prem kavita, marathi kavita, marathi articles, marathi recipes, marathi free movies download, marathi songs free download,marathi film review, marathi sex education,marathi free ebook pdf download, marathi free online audio books, marathi stars wallpaper download free,marathi travel guid for maharashtra, marathi dram online watch free,marathi funny poems, marathi vinodi kavita