महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. आयोगातर्फे असिस्टंटच्या ९६ जागांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. तरी इच्छुक उमेद्वारांनी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज दाखल करावेत. अर्ज १३ मे ते २ जून दरम्यान सादर करावेत.

पदाचे नाव - असिस्टंट
पदाची संख्या - ९६
पे-स्केल - ९,३००-३४,८०० रुपये
पात्रता - मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर, मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक
वय - १८ ते ३३ वर्ष
नोकरीचे ठिकाण- मुंबई

अधिक माहितीसाठी क्लिक कर - http://goo.gl/65Lsuj

संदर्भ: Zee News
Blogger द्वारा समर्थित.