५/०७/२०१५

तुझ्या लिखाणाचा तो कागदतुझ्या लिखाणाचा तो कागद ,
हळू हळू जळून जातोय रे ..!!
आवर तुझ्या त्या लेखणीला.. ,
नाहीतर 
कितेक मने मरगळून जातील रे .. !! 

राहिलेल्या त्या आठवणीचा सार ,
हळू हळू भरून जातोय रे ..!!
आवर तुझ्या त्या आठवणीनला ..,
नाहीतर 
आठवणी पण मळून जातील रे ..!!

मळून गेलेली ती आठवण ,
हळू हळू जखमेत जातीय रे ..!!
आवर तुझ्या त्या जखमेला ..
नाहीतर 
कितेक डाग पडून जातील रे ..!!


संदर्भ: मी मराठी माझी मराठी साठी लीहा. (Responses)
लेखक :मयुर रणदिवे 
9422705007

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search