का पुन्हा अन् असं घडलं,
हातातुनी हात तुझं सुटलं....
बघता बघता स्वप्न तुटलं,
अण् क्षणात वादळं सुटलं..
मनात पुन्हा आभाळ दाटलं,
जणू आसवाना पाझरं फुटलं...
या वेड्या मनात केवळ,
तुझ्या आठवणी साठल्या...
अण् हद्याच्या स्पदंनात,
एक वेगळचं वणवा पेटल्या...
घडेल कधी असं सारं काही,
मनास माझ्या नाही वाटलं..
पुन्हा एकदा या जगात,
मला नवासं पोरकपणं भेटल...
का पुन्हा अन् असं घडलं,
हातातुनी हात तुझं सुटलं....
संदर्भ: facebook share
लेखक :anonymous
छायाचित्रे:anonymous
छायाचित्रे:anonymous