५/०६/२०१५

"क्या बात है"..!!! .

पुस्तकाची पाने पलटताना एक विचार मनात येतो

आयुष्याची पाने अशीच पलटली तर "क्या बात है" ...!!!
.
.
स्वप्नात अनेक गोष्टी पूर्ण होतात पण
खऱ्या आयुष्यात पूर्ण झाल्या तर "क्या बात है"..!!! .
.
काही लोक स्वार्था साठी शोधतात मला पण
निस्वार्थीपणे कोणी शोधात आलं तर "क्या बात है"...!!!

.

. मन मारून काळीज कोणीही घेऊन जायील माझे पण
मन जिंकून काळीज नेणारा भेटला तर "क्या बात है" ...!!!
.
.
जिवंतपणी तर सगळ्यांना मी हसवत ठेवीन पण
माझ्या मरणावर हि कोण अश्रूत हसले तर "क्या बात है" ...!!!
.
.
आत्माही माझा असाच हसत- हसत देयीन पण
त्या राखेतहि मला कोण शोधत बसले तर क्या बात है ...!!


संदर्भ: facebook share
लेखक :anonymous
छायाचित्रे:anonymous 


Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search