५/२९/२०१५

दासबोध दशक १५ -बोलती पुस्तके

लेखक: समर्थ रामदास स्वामी
वाचक: मीना तपस्वी
 (संपर्क: tapaswimeena@gmail.com)

समर्थांच्या दासबोधाबद्दल अधिक माहिती देण्याची आवश्यकता नसावी! येथे मीना तपस्वी यांनी प्रत्येक दशकातील काही निवडक ओव्या थोड्या प्रस्तावनेसह सादर केल्या आहेत.http://boltipustake.blogspot.in/        

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search