५/०९/२०१५

बहर


तुझ्या दारातला गलमोहर
तुला ही नकळत बहरला होता.
तुझा तुला कळला की नाही
माझ्या मनाला माञ पोळला होता.

संदर्भ: मी मराठी माझी मराठी साठी लीहा. (Responses)
लेखक :परशुराम सोंडगे.पाटोदा

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search