५/०५/२०१५

!! मला कधीच वाटले नव्हते !!
मला कधीच वाटले नव्हते कि


तूझ्या आठवणी माझ्या चार ओळी बनतील

त्या भावना ती स्वप्ने कधी माझे बोल बनतील
मला कधीच वाटले नव्हते कि

तुझा सोबत घालवलेले क्षण माझी चारोळी बनतील

तुझे बोल तुझे नाव कोणासाठी तरी आरोळी बनतील

मला कधीच वाटले नव्हते कि
आपल्या आठवणी आपल् प्रेम कोणासाठी तरी आपलंस बनतील
आपला सहवास आपल् नात कोणासाठी तरी त्याचे काही क्षण बनतील

मला कधीच वाटले नव्हते कि
तू दिलेला मला नकार कोणासाठी तरी आपला अनुभव बनतील
मी उतरवलेला तुझा वेदना तुझा विरह कोणासाठी तरी त्याचा आधार बनतील

मला कधीच वाटले नव्हते ..
मला कधीच वाटले नव्हते .. 


संदर्भ: facebook share
लेखक :anonymous
छायाचित्रे:anonymous 

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search