आमची मैञी समझायला वेळ
लागेल ......
पण जेव्हा समझेल
तेव्हा वेड लागेल .
लोक रुप पाहतात.
आम्ही ह्रदय पाहतो.
लोक स्वप्न पाहतात.
आम्ही सत्य पाहतो.
फरक एवढाच आहे की,
लोक जगात मित्र
पाहतात.
पण आम्ही मित्रांमध्येच
जग पाहतो.........! !
मनातलं लिहीता यावं
अस....
एखाद पान असावं.....!!
सुर्यालाही लाजवेल अस ...
आपलं तेज असावं.....!!
माझ्या गोड मिञांनो...
वागता येईल तेवढे
सर्वांशी ....
प्रेमाने वागाव......!!
मरायला तर सगळेच
आलेत....!!
पण जगाव अस कि ....
मेल्यानंतरही नाव
निघाव....
Blogger द्वारा समर्थित.