५/१४/२०१५

आज मार्क झुकरबर्ग याचा वाढदिवस


मार्क इलियट झुकरबर्ग हा एक अमेरिकन उद्योजक असून फेसबुक या लोकप्रिय "सोशल नेट्वर्किंग" संकेतस्थळाचा सहसंस्थापक म्हणून प्रसिद्ध आहे. हार्वर्ड विद्यापीठात शिकत असताना मार्कने आपले वर्गमित्र डस्टिन मोस्कोविट्ज, एड्युअर्डो सार्विन आणि ख्रिस ह्युजेस यांच्या सोबत फेसबुकची स्थापना केली. आजच्या घडीला मार्क जगातील सगळ्यात लहान वयाचा अब्जाधीश आहे.


संदर्भ: mr.wikipedia.org
लेखक :anonymous

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search