पोर्न बघतात पुरूष मात्र त्याचा परिणाम होतो तो महिलांवर, कारण पोर्नोग्राफीत होणार्या बहुतांश क्रियांमध्ये महिलांना मूक बनून पडून रहावे लागते आणि पुरूष आपली मनमानी करतात. यामधून महिला पार्टनरची संतृष्टी होईलच याची खात्री नसल्याने त्यांचे लैगिंक जीवन समाप्त होते. पुरूषांनी पोर्न बघण्यावर महिला नाराज असतात कारण की, आपल्या पार्टनरचे संपूर्ण लक्ष आपल्यावर नाही, असे त्यांना वाटते.
या अभ्यासाच्या निष्कर्षातून जास्त पोर्न बघणार्या पुरूषांच्या महिला पार्टनर लैंगिक जीवनाप्रती खुश नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांचा पार्टनर पोर्नच्या आहारी गेला असेल तर ते महिलांचा सन्मान आणि विश्वासावर नकारात्मक प्रभाव पडतो. या महिलांमध्ये लैगिंक जीवनाप्रती असंतृष्टी आढळून येते.