
मृत्यू
१९२४ - वासुदेवशास्त्री खरे, इतिहास संशोधक व नाटककार.
१९५० - पांडुरंग सदाशिव साने ऊर्फ साने गुरूजी, बालसाहित्यिक, समाजवादी नेता आणि स्वातंत्र्य सैनिक.
१९८३ - घनश्यामदास बिर्ला, भारतीय उद्योगपती.
२००० - राजेश पायलट, कॉँग्रेस नेता व केंद्रीय मंत्री.
लेखक :anonymous