६/१५/२०१५

दिनविशेष १५ जून



जन्म

१८९८ - डॉ. ग. श्री. खरे, शिक्षणतज्ज्ञ आणि गीतेचे अभ्यासक.
१९२९ - सुरैय्या, हिंदी चित्रपटातील अभिनेत्री आणि गायिका.
१९३३ - सरोजिनी वैद्य, मराठी लेखिका, समीक्षिका.
१९३८ - अण्णा हजारे, मराठी समाजसेवक.

मृत्यू

१९३१ - अच्युत बळवंत कोल्हटकर, संदेशकार.


संदर्भ:mr.wilkipedia.com
लेखक :anonymous

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search