६/१६/२०१५

दिनविशेष १६ जून








जन्म

१९२० - हेमंत कुमार मुखोपाध्याय, प्रसिद्ध गायक, संगीतकार.
१९९४ - आर्या आंबेकर, मराठी गायिका.


मृत्यू

१९२५ - देशबंधू चित्तरंजन दास, बंगालमधील कायदेपंडित.
१९७७ - श्रीपाद गोविंद नेवरेकर, मराठी रंगभूमीवरील लोकप्रिय गायक, नट.



संदर्भ:mr.wilkipedia.com
लेखक :anonymous

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search