
मृत्यू
जिजाबाई, शिवाजी महाराजांची आई.
१८५८ - राणी लक्ष्मीबाई, झाशीची राणी(लढाईत).
१८९५ - गोपाळ गणेश आगरकर, समाजसुधारक, विचारवंत.
१९९६ - मधुकर दत्तात्रेय देवरस, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरसंघचालक.
२००४ - इंदुमती पारीख, सामाजिक कार्यकर्त्या.
संदर्भ:mr.wilkipedia.com
लेखक :anonymous