
जन्म
१८६९ - लक्ष्मणराव किर्लोस्कर, मराठी उद्योगपती, किर्लोस्कर उद्योग समुहाचे संस्थापक.
१९३९ - रमाकांत देसाई, भारतीय क्रिकेट खेळाडू.
१९७२ - पारस म्हाम्ब्रे, भारतीय क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
१९९७ - बासू भट्टाचार्य, भारतीय चित्रपट दिग्दर्शक.
१९९७ - वासुदेव वामन पाटणकर ऊर्फ भाऊसाहेब पाटणकर, मराठीतील प्रथम शायर.
२००८ - चंद्रकांत गोखले, मराठी रंगभूमी नट व चित्रपट अभिनेता.
संदर्भ:mr.wilkipedia.com
लेखक :anonymous