
ठळक घटना आणि घडामोडी
१९९१ - पी.व्ही.नरसिंह राव भारताच्या पंतप्रधानपदी.
जन्म
१९२३ - सदानंद रेगे, मराठी कवी, कथाकार आणि अनुवादक.
मृत्यू
१९२८ - नाथमाधव तथा द्वारकानाथ माधव पितळे, मराठी कादंबरीकार.
१९४० - केशव बळीराम हेडगेवार, भारतीय हिंदुराष्ट्रवादी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक व पहिले सरसंघचालक.
१९८४ - अरुण सरनाईक, मराठी चित्रपट अभिनेता.
संदर्भ:mr.wilkipedia.com
लेखक :anonymous