६/२२/२०१५

दिनविशेष २२ जूनठळक घटना आणि घडामोडी


१९४० - सुभाषचंद्र बोस यांनी काँग्रेसबाहेर पडून 'फॉरर्वड ब्लॉक' या पक्षाची स्थापना केली.
१९८३ - तिसऱ्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारत इंग्लंडचा उपांत्य फेरीत पराभव केला.

जन्म

१९३५ - वामन कुमार, भारतीय क्रिकेट खेळाडू.
१८९६ - बाबुराव पेंढारकर, भारतीय अभिनेता.
१९०८ - डॉ. विष्णू भिकाजी कोलते, महानुभाव साहित्य संशोधक.

मृत्यू
२००१ - डॉ. अरुण घोष, भारतीय अर्थतज्ञ.
संदर्भ:mr.wilkipedia.com
लेखक :anonymous

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search