
जन्म
१८९० - बाबूराव पेंटर, प्रसिद्ध चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, चित्रकार आणि शिल्पकार कलामहर्षी.
१८९० - खान अब्दुल गफारखान, सरहद्ध गांधी.
मृत्यू
२००० - डॉ. आर.एस. अय्यंगार, महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ऍप्लिकेशन सेंटरचे संचालक.
२०१० - अजय सरपोतदार, मराठी चित्रपटनिर्माते, दिग्दर्शक.
संदर्भ:mr.wilkipedia.com
लेखक :anonymous