६/०५/२०१५

दिनविशेष ५ जूनठळक घटना आणि घडामोडी

१९८४ - अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात लपून बसलेल्या अतिरेक्यांचा बीमोड करण्यासाठी भारतीय पंतप्रधान इंदिरा गांधीने मंदिरावर हल्ला करण्याचा आदेश दिला.


जन्म

१८७९ - नारायण मल्हार जोशी, भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक.
१९४५ - अंबर रॉय, भारतीय क्रिकेट खेळाडू.
१९५० - हरिश्चंद्र माधव बिराजदार, मराठी पहिलवानी कुस्तीगीर.


मृत्यू

१९७३ - माधव सदाशिव गोळवलकर, भारतीय हिंदुराष्ट्रवादी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक.
१९८७ - ग. ह. खरे, भारतीय इतिहासतज्ञ.


संदर्भ:mr.wilkipedia.com
लेखक :anonymous

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search