
ठळक घटना आणि घडामोडी
१६७४- छ. शिवराय मराठा स्वराज्याचे संस्थापक यांचा राज्याभिषेक (शिवराज्याभिषेक दिन)
१८८२ - मुंबईत चक्रीवादळ. १,००,०००हून अधिक ठार.
जन्म
१८९१ - मारुती वेंकटेश अय्यंगार, कन्नड कवी, कथाकार कादंबरीकार.
१९०९ - गणेश रंगो भिडे, अभिनव मराठी ज्ञानकोशकार.
१९२९ - सुनील दत्त, भारतीय अभिनेता.
१९६९ - सुनील जोशी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
लेखक :anonymous