६/०७/२०१५

दिनविशेष ७ जून
जन्म

१९७४ - महेश भूपती, भारतीय टेनिसपटू.
१९८१ - अमृता राव, मराठी चित्रपट अभिनेत्री.

मृत्यू

१९९२ - डॉ. स. ग. मालशे, मराठी वाङ्मयाचे अभ्यासक आणि संशोधक.
१९९८ - शशिकांत नार्वेकर, गोमंतक मराठी अकादमीचे अध्यक्ष.
२००२ - बी. डी. जत्ती, भारतीय उपराष्ट्रपती.


संदर्भ:mr.wilkipedia.com
लेखक :anonymous

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search