६/१६/२०१५

मायक्रोमॅक्सचा 13 मेगापिक्सेल कॅमेरावाला कॅनव्हास व्ह्यू 2 लॉन्चकॅनव्हास व्ह्यू 2 मधील फीचर्स :
5 इंचाचा एचडी स्क्रीन डिस्प्ले
720x1280 पिक्सेलचं डिस्प्ले रिझॉल्युशन
13 मेगापिक्सेलचा कॅमेरा
LED फ्लॅश
5 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा
2000 mAh इतकी बॅटरी क्षमता
4.4.2 किटकॅट ऑपरेटिंग सिस्टिम
1.7 Ghz चा क्वाड-कोर प्रोसेसर
2 जीबी रॅमसह 16 जीबीची इंटरनल मेमरी
मेमरी 32 जीबींपर्यंत वाढवण्याची सुविधा
3G, GPRS, EDGE कनेक्टिव्हिटी
वाय-फायचीही सुविधा
मायक्रो यूएसबी, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीचेही पर्यायमायक्रोमॅक्सने या स्मार्टफोनची अधिकृत घोषणा अद्याप केली नाही. सध्या e-bay या ऑनलाईन वेबसाईटवर हा स्मार्टफोन उपलब्ध आहे. आता मायक्रोमॅक्स अधिकृतरित्या या फोनची घोषणा कधी करतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.


संदर्भ: ABP News
लेखक :anonymous
छायाचित्रे:anonymous

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search