६/२०/२०१५

मायक्रोमॅक्स कॅनव्हास सिल्वर लाँच

मायक्रोमॅक्सने आपला नवा स्मार्टफोन आज भारतात लाँच केला आहे. मायक्रोमॅक्स कॅनव्हास सिल्वर 5 हा सर्वात स्लिम स्मार्टफोन नुकताच कंपनीने लाँच केला. 5.1mm इतका जाडीचा हा स्मार्टफोन आहे.हा सर्वात स्लिम स्मार्टफोन असल्याचा दावा कंपनीने केला आहे. या स्मार्टफोनची किंमत रु. 17,999 आहे.मायक्रोमॅक्स कॅनव्हास सिल्वर 5 फीचर्स:4.8 इंच डिस्प्ले स्क्रिन, 4जी सपोर्ट5.1mm स्लिम आणि 97 ग्रॅम वजनअँड्रॉईड लॉलिपॉपक्वॉड कोअर स्नॅपड्रॅगन 410 प्रोसेसर आणि 2 जीबी रॅम, 16 जीबी इंटरनल स्टोरेज8 मेगापिक्सल रिअर कॅमेरा, 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा2000 mAh बॅटरी क्षमता
संदर्भ: ABP News
लेखक :anonymous
छायाचित्रे:anonymous 

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search