६/२६/२०१५

IBPS ची प्रादेशिक ग्रामीण बँकेंतर्गत भरतीएकत्रित सामाईक परीक्षा 2015
कार्यालय सहाय्यक ( Office Assistant )अधिकारी (Officer Scale I) 
अधिकारी (Officer Scale II- General Banking Officer )

अधिकारी (Officer Scale II- Specialist Officers )
अधिकारी (Officer Scale III)शैक्षणिक पात्रता : 

कार्यालय सहाय्यक ( Office Assistant ) – मान्यताप्राप्त विठापीठाची कोणत्याही विद्याशाखेची पदवी
अधिकारी (Officer Scale I) – i ) मान्यताप्राप्त विठापीठाची कोणत्याही विद्याशाखेची पदवी ii) 02 वर्षे बँकेत अधिकारी अनुभव 
अधिकारी (Officer Scale II- General Banking Officer ) – i ) मान्यताप्राप्त विठापीठाची कोणत्याही विद्याशाखेची पदवी ii) 02 वर्षे बँकेत अधिकारी अनुभव 
अधिकारी (Officer Scale II- Specialist Officers ) – 50% गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स किंवा कम्युनिकेशन किंवा कंप्यूटर साइंस किंवा IT मध्ये पदवी / CA
अधिकारी (Officer Scale III) – i ) मान्यताप्राप्त विठापीठाची कोणत्याही विद्याशाखेची पदवी ii) 05 वर्षे बँकेत अधिकारी अनुभव वयाची अट : ( मागासवर्गीय – 05 वर्षे सूट )
Officer Scale I- 18 ते 30 वर्षे 
Officer Scale II – 21 ते 32 वर्षे 
Officer Scale III – 21 ते 40 वर्षे 
Office Assistant – 18 ते 28 वर्षे 

परीक्षा : अंदाजे सप्टेंबर 2015

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 जुलै 2015 (Starting – 08 जुलै 2015 )Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search