माझगांव डॉक लिमिटेड, मुंबई इथं 311 विविध पदांसाठी नोकरीची संधी उपलब्ध आहे. यासाठी 18 जून 2015 पर्यंत अर्ज सादर करायचे आहेत.
खालील पदांसाठी भर्ती -
ज्युनिअर ड्राफ्ट्समन-मेकॅनिकल (2)
ज्युनि. क्यु. सी. इन्स्पेक्टर- मेकॅनिकल (2)
ज्युनि. प्लानर एस्टिमेटर (2)
ज्युनि. ड्राफ्ट्समन (3)
इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक (13)
पेंटर (17)
कारपेंटर (7)
मशिनिस्ट (1)
ब्रास फिनिशर (1)
कॉम्प्रेसर अटेंडट (1)
कॉम्पोझिट वेल्डर (20)
रिगर (23)
अर्ज करण्याची अखेरची तारीख 18 जून 2015, अधिक माहितीसाठी लॉग इन करा -www.mazagondock.gov.in
संदर्भ: Internet
लेखक :anonymous