लेखक: समर्थ रामदास स्वामी
वाचक: मीना तपस्वी
(संपर्क: tapaswimeena@gmail.com)
समर्थांच्या दासबोधाबद्दल अधिक माहिती देण्याची आवश्यकता नसावी! येथे मीना तपस्वी यांनी प्रत्येक दशकातील काही निवडक ओव्या थोड्या प्रस्तावनेसह सादर केल्या आहेत.
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…!!!!
Whatsapp Button works on Mobile Device only