६/१९/२०१५

विरहाचे निखारेपाऊसही बरसत होता...
माझे डोळेही बरसत होते...
....पावसाच्या पाण्यात
एक सुखद दिलासा होता
माञ,
माझ्या आसवांत
तुझ्या विरहाचे 
तप्त निखारे होते !


संदर्भ: मी मराठी माझी मराठी साठी लीहा. (Responses)
लेखक :अनिल सा.राऊत
9890884228
छायाचित्रे:anonymous

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search