लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी। जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी। एवढ्या जगात माय मानतो मराठी॥..मी मराठी माझी मराठी…!!!!

Facebook

!-- BEGINNING OF CODE -->
अमेरिकेतील ओहियो स्टेट विद्यापिठात हा निष्कर्ष मांडण्यात आला आहे की, पुरुष दिवसभरात 19 वेळा सेक्सबाबत विचार करतात, तर महिलांमध्ये हे प्रमाण 10 वेळा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या संशोधनात मह‍ाविद्यालयातीन 163 महिला आणि 120 पुरुषांना सहभागी करण्यात आले असून त्यांचे वयोगट 18 ते 25 होते. यात त्यांना तुमच्या मनात दिवसातून किती वेळा सेक्सविषयी विचार येतात किंवा सेक्सची भावना होते, असा प्रश्न विचारण्यात आला होता. यासह आणखी काही प्रश्नही विचारण्यात आले. पुरुषांना सेक्सबरोबरच जेवण व झोपण्याचा विचार मनात सारखा येतो. पुरुष 18 वेळा जेवणाचा, तर 11 वेळा झोपण्याचा विचार करतात.

वाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …। marathi prem kavita, marathi kavita, marathi articles, marathi recipes, marathi free movies download, marathi songs free download,marathi film review, marathi sex education,marathi free ebook pdf download, marathi free online audio books, marathi stars wallpaper download free,marathi travel guid for maharashtra, marathi dram online watch free,marathi funny poems, marathi vinodi kavita