पॅनासॉनिक इंडियाचा बजेट स्मार्टफोन ‘पॅनासॉनिक टी-33’ लॉन्च झाला आहे. पुढच्या आठवड्यापासून भारतीय मोबाईलप्रेमींसाठी हा स्मार्टफोन उपलब्ध होणार आहे. 4 हजार 490 रुपये एवढी या स्मार्टफोनची किंमत आहे.
पर्ल व्हाईट’ आणि ‘डय़ूक ब्ल्यू’ कलरमध्ये हा फोन उपलब्ध करण्यात आला आहे. जीपीआरएस, थ्रीजी, वायफाय 802.11, मायक्रो युएसबी, ब्ल्यूटयूथ कनेक्टीव्हीटीही या स्मार्टफोनला उपलब्ध आहे.
‘पॅनासॉनिक टी 33’ चे फीचर्स :
डय़ुअल सिम
अँड्रॉईड 4.4.2 किटकॅट ऑपरेटींग सिस्टिम
4 इंच डब्ल्यूवीजीए स्क्रिन डिस्प्ले
1500 एमएमच बॅटरी
एलईडी फ्लॅशसह 3 मेगापिक्सल रियर कॅमेरा
0.3 मेगापिक्सल प्रंट कॅमेरा
21 भारतीय भाषांची सुविधा
512 एमबी रॅम
1.2 गीगाहर्टज् क्वॉडकोर प्रोसेसर
4 जीबी इंटरनल मेमरी
संदर्भ:Zee news
लेखक :anonymous