७/१४/२०१५

'सेक्स लाईफ' सुखमय करण्यासाठी हे करा!


खाण्‍या-पिण्‍याकडे लक्ष दिले नाही किंवा वेळेवर जेवण न घेतल्‍यास आपल्‍या 'सेक्‍स लाईफ'वर त्‍याचा विपरीत परिणाम दिसून येतो. जर आपल्‍याला ही समस्‍या भेडसावत असेल तर खालील गोष्‍टींचा आपल्‍या जेवणात समावेश करा आणि चमत्‍कार पाहा.
खाण्‍यात सॅलड आणि कांदा, लसूण, अद्रकाचे संतुलित सेवन करावे.
रोज मध, भिजवलेले बदाम, मनुका दूधाबरोबर सेवन करावे.
जेवणात प्रत्‍येक प्रकारच्‍या दाळींचा उपयोग करावा.
हिरव्‍या पालेभाज्‍यांचा जेवणात नियमितपणे वापर करावा.
फळ, सुका मेवा, अंकुरित पदार्थाचे सेवन करावे.
शाकाहाराचे सेवन केल्‍यास सेक्‍स ताकद वाढते असे, संशोधनात आढळून आले आहे.
प्रोटिनयुक्‍त पदार्थांचा जेवणात वापर करावा.
पिझ्झा, बर्गर, चॉकलेट, कोल्ड्रिंक्‍स आणि चाइनीज फूड खाणे टाळावे.
तेलकट, मसालेदार पदार्थांचे सेवन करू नये.
दिवसभरात किमान 2000 कॅलरी मिळतील असे जेवण करावे.
उडीद दाळींपासून बनवलेले पदार्थ खाण्‍यात वापरल्‍याने शक्‍ती वाढण्‍यास मदत होते.
अशक्‍तपणा वाटत असेल तर थंडीमध्‍ये नियमितपणे रात्री खजूराबरोबर दुधाचे सेवन करावे. नियमितपणे च्‍यवनप्राश घ्‍यावे.
मोर आवळयाचे नियमित सेवन केल्‍यास तारूण्‍य कायम राहते.

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search