लागणारे साहित्य:
मटन खीमा पाव किलो,अन्डी २ फोडून फेटुन घ्यावे ,ब्रेड क्रम्ब,लसुण दह टे बारा पाकळ्या,आले एक इन्च,
गरम मसाला,नेहेमिचा मसाला,कोथिम्बिर एक छोटी जुडी,फोडणी साठी व तळण्यासाठी तेल,आणि दोन कान्दे बारिक चीरुन.
कसे तयार कराल:
प्रथम खीमा स्वच्छ धुवुन घ्यावा.नंतर त्यात २ डाव तेल घालुन गरम करावे.तेल चांगले गरम झाले की त्यात आले व लसुण पेस्ट घालुन घ्यावी. ते फ्राय झाले कि लगेच खीमा टाकवा व तो फ्राय कराव.त्यात तीन चमचे मसाला व दिड चमचा गरम मसाला घालावा.खीमा छान फ्राय झाला पाहिजे. सधारण पणे पंधरा टे वीस मिनिट फ्राय करावा मध्यम गैसवर खीमा फ्राय होत आला कि त्याला कडेने तेल सुटु लागेल.मग त्यात कोथिम्बिर घालावी.आणि त्यात शिजण्या इतपत पाणी घालावे. अता त्यावर झाकण ठेवुन द्यावे.पंधरा मिनिटानि झाकण काढुन पहावे. खीमा शिजलेला असेल.आता खीमा शिजल्यावर थन्ड होउ द्यावा आणि एका लहान टोपात अन्डे फेटुन घ्यावे खीमा मिक्सर मधून काढुन घ्यावा. खीमा पेस्ट मधे चिरलेला कान्दा टाकावा व त्याचे छान गोळे बनवुन त्याला आकार द्यावा. हे कबाब आधी फेट्लेल्या अन्ड्यात डीप करून मग ब्रेड क्रम्ब मधे घोळवावेत आणी गरम गरम तेलात डीप फ्राय करावेत आणि गरम गरम कबाब सॉस व पुदीन चटणी बरोबर सर्व करावेत.

संदर्भ: मी मराठी माझी मराठी साठी लीहा. (Responses)
लेखीका : स्वप्नाली मोरे