१२/१०/२०१५

डिसेंबर १०


ठळक घटना आणि घडामोडी
१९९८ - अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक अर्थतज्ज्ञ प्रा.अमर्त्य सेन यांना प्रदान.


विसावे शतक

जन्म
१८७० - सर जदुनाथ सरकार, इतिहासकार.
१८७८ - चक्रवर्ती राजगोपालाचारी, स्वतंत्र पक्षाचे संस्थापक.
१८८० - श्रीपाद कृष्ण बेलवलकर, प्राच्यविद्यापंडित.
१८९२ - व्यंकटेश बळवंत पेंढारकर, मराठी नाट्य-अभिनेते, गायक.
१९०८ - हसमुख धीरजलाल सांकलिया, भारतातील उत्खननविषयक संशोधनाचा पाया रचणारे पुरातत्त्ववेत्ते.

मृत्यू
१९४२ - डॉ. द्वारकानाथ कोटणीस.
२००१ - अशोक कुमार गांगुली ऊर्फ दादामुनी, हिंदी चित्रपट अभिनेता.संदर्भ:mr.wilkipedia.com
लेखक :anonymous


Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search