१२/२५/२०१५

डिसेंबर २५ठळक घटना आणि घडामोडी
एकविसावे शतक
जन्म
१८६१ - मदनमोहन मालवीय भारतीय स्वातंत्र्यसेनानी.
१८७६ - मुहम्मद अली जीना, पाकिस्तानचे संस्थापक.
१९१४ - माधव गोविंद काटकर, मराठी कवी.
१९१९ - नौशाद भारतीय संगीतकार.
१९२४ - अटलबिहारी वाजपेयी, भारताचे माजी पंतप्रधान.
१९२७ - राम नारायण

मृत्यू
७९५ - पोप एड्रियान पहिला.
१९५७ - श्रीपाद माटे मराठी साहित्यिक.
१९७७ - चार्ली चॅप्लीन विनोदी नट.
१९९४ - ग्यानी झैलसिंग भारताचे माजी राष्ट्रपती.
२०११ - सत्यदेव दुबे, भारतीय हिंदी भाषक नाट्य-अभिनेते, दिग्दर्शक व निर्माते.

प्रतिवार्षिक पालन

नाताळ.

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search