१२/२६/२०१५

डिसेंबर २६ठळक घटना आणि घडामोडी
एकविसावे शतक
२००४ - हिंदी महासागरात इंडोनेशियाजवळ रिश्टर मापनपद्धतीनुसार ९.३ तीव्रतेचा भूकंप. यानंतर आलेल्या त्सुनामीत भारत, श्रीलंका, इंडोनेशिया, थायलंड, मलेशिया, मालदीव, इ. देशात ३,००,०००हून अधिक मृत्युमुखी.

जन्म
१९१४ - बाबा आमटे कुष्ठरोग्यांसाठी कार्यरत समाजसेवक.
१९१७ - प्रभाकर माचवे मराठी व हिंदी साहित्यिक.
१९३५ - डॉ. मेबल आरोळे मॅगसेसे पारितोषिक विजेत्या.(रजनीकांत आरोळे यांच्या पत्नी).

मृत्यू
१९७२ - हॅरी ट्रुमन, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष.
१९९९ - शंकर दयाळ शर्मा, भारताचे राष्ट्रपती.

२०११ - सरेकोप्पा बंगारप्पा, कन्नड-भारतीय राजकारणी, कर्नाटकाचे मुख्यमंत्री.

source:wikipedia

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search